कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक पदांची घोषणा बुधवारी (दि. २६) झाली. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील १०, तर नागरी हक्क संरक्षण विभागातील पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांच्यासह एकूण १४ पोलिसांना हे पदक जाहीर झाल्याने पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे.
पदकप्राप्त पोलिस - हुद्दा, ठिकाण - कारणतुषार पाटील - पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण - सलग १५ वर्षे उत्कृष्ट सेवाइकबाल गुलाब महात - पोलिस निरीक्षक, लक्ष्मीपुरी - गुन्हेगारी टोळ्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरीजयगोंडा आनंदा हजारे - चालक-सहायक पोलिस उपनिरीक्षक, जयसिंगपूर - विना अपघात २० वर्षे सेवाराजेंद्र धोंडीराम पाटील - चालक-सहायक पोलिस उपनिरीक्षक, मोटार परिवहन - विनाअपघात २० वर्षे सेवादिवाकर सदाशिव होवाळ - चालक-सहायक पोलिस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा- विना अपघात १५ वर्षे सेवागोरक्ष आनंदा माळी - चालक पोलिस हवालदार, शाहूवाडी - विनाअपघात २० वर्षे सेवानामदेव बळवंत पाटील - पोलिस हवालदार, जुना राजवाडा - सलग १५ वर्षे उत्तम सेवासीताराम बाळू डामसे - पोलिस हवालदार, पोलिस मुख्यालय - सलग १५ वर्षे उत्तम सेवासंतोष नारायण पाटील - पोलिस हवालदार, नागरी हक्क संरक्षण - सलग १५ वर्षे उत्तम सेवादयानंद दशरथ कडूकर - पोलिस हवालदार, नागरी हक्क संरक्षण - सलग १५ वर्षे उत्तम सेवाजितेंद्र अण्णासाहेब शिंदे - पोलिस हवालदार, नागरी हक्क संरक्षण - सलग १५ वर्षे उत्तम सेवावैशाली पुरुषोत्तम पिसे - पोलिस हवालदार, नागरी हक्क संरक्षण - सलग १५ वर्षे उत्तम सेवारणजित अशोक देसाई - पोलिस नाईक, लक्ष्मीपुरी - गुन्हेगारी टोळ्यांविरोधात उत्तम कामगिरीसंदीप भगवान पाटील - पोलिस नाईक, मुख्यालय - सलग १५ वर्षे उत्तम सेवा