शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
2
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
3
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
4
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
5
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
6
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
7
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
8
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
9
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
10
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
11
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
12
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
13
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
14
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
15
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
16
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
17
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
18
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
19
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
20
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका

गडहिंग्लज शहरात होणार १५०० देशी वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 11:44 AM

environment Kolhapur: माझी वसुंधरा अभियानांतर्गत गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे शहरात १५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अभियानात मेन रोडसह शहरातील ९ प्रभागांत १५ प्रकारची देशी फळ व फुल झाडे लावण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देगडहिंग्लज शहरात होणार १५०० देशी वृक्षांची लागवड नगरपालिकेचे अभियान : ९ प्रभागांत १५ प्रकारची झाडे लावणार

गडहिंग्लज : माझी वसुंधरा अभियानांतर्गत गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे शहरात १५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अभियानात मेन रोडसह शहरातील ९ प्रभागांत १५ प्रकारची देशी फळ व फुल झाडे लावण्यात येणार आहेत.शहरातील मुल्ला चेंबर्स येथे वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभापती तथा नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्याहस्ते या मोहिमेला प्रारंभ झाला. या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन नगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे.यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगर पाणी पुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, लेखापाल शशिकांत मोहिते, नगरसेवक नरेंद्र भद्रापूरे, उदय कदम, नगरसेविका सुनीता पाटील, प्रा. वीणा कापसे, शकुंतला हातरोटे व शशिकला पाटील, पर्यावरणवादी कार्यकर्ते अनंत पाटील, अमोल हातरोटे, विनोद बिलावर, अवधूत केसरकर, चिन्मय देशपांडे, पुंडलिक पाटणे, अल्लाउद्दीन नाईकवाडे, शाम कदम आदी उपस्थित होते.घराजवळ झाड लावा..!आपल्या घराजवळ किंवा परिसरात आपल्या आवडीच्या देशी वृक्षांची लागवड करून गडहिंग्लज शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रा. कोरी यांनी यावेळी केले. 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका