कोल्हापूर : राधानगरी धरणात 234.09 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार अलमट्टी धरणातून 19630 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा मोठा प्रकल्प 974.19, दूधगंगा मोठा प्रकल्प 719.12 जंगमहट्टी मध्यम प्रकल्प 34.65, जांबरे मध्यम प्रकल्प, 23.23 पाणी साठा आहे.पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 105.15 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 78.04 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.25 दलघमी, पाटगाव 104.70 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 43.45 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी बंधाऱ्यांची पाणी पातळी राजाराम 11.4, सुर्वे 13 फूट, रुई 39.10 फूट, इचलकरंजी 36 फूट, तेरवाड 35 फूट, शिरोळ 27.6 फूट, नृसिंहवाडी 26.6 फूट, राजापूर 15 फूट तर नजीकच्या व अंकली 6.8 फूट