शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

‘केडीसीसी’च्या शाखेत २0 लाखांचा अपहार?लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 1:35 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) लक्ष्मीपुरी शाखेत सुमारे २0 लाखांचा अपहार झाल्याची माहिती हाती आली आहे. या संदर्भात बँकेकडे विचारणा केली असता दुजोरा मिळू शकला नाही.

ठळक मुद्दे♦या संदर्भात माझ्याकडे काही माहिती उपलब्ध नाही--.प्रतापसिंह चव्हाण♦ बँकेचे अंतर्गत दक्षता पथकाचे अधिकारी आलासे यांनी तपासणी केली. ♦अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) लक्ष्मीपुरी शाखेत सुमारे २0 लाखांचा अपहार झाल्याची माहिती हाती आली आहे. या संदर्भात बँकेकडे विचारणा केली असता दुजोरा मिळू शकला नाही.या बँकेतील खातेदारांच्या बचत आणि चालू खात्यांवरील रकमा कर्मचाºयांनी स्वत:च्या पत्नीच्या नावे त्याच शाखेत खाते काढून हस्तांतरित केल्या आहेत. तेथून ही रक्कम उचलली आहे. गेले काही महिने हा व्यवहार सुरू होता. यासंदर्भात बँकेच्या मुख्यालयाकडे काही तक्रारी झाल्या असल्याचे समजते. त्यावरून बँकेचे अंतर्गत दक्षता पथकाचे अधिकारी आलासे यांनी तपासणी केली. त्यामध्ये हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या शाखेत पोपट साळोखे हे शाखाधिकारी आहेत. तर दोशी हे कॅशिअर आहेत. या अधिकाºयाने त्यांच्याकडेही या प्रकाराबाबत चौकशी केली असल्याचे समजते.प्राथमिक माहितीनुसार यामध्ये चार कर्मचारी व काही अधिकाºयांचाही सहभाग असल्याचे समजते. त्यामुळे अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या संदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी बँकेच्या बैठकीसाठी मुंबईत आलो आहे. त्यामुळे या संदर्भात माझ्याकडे काही माहिती उपलब्ध नाही.