शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

जिल्ह्यातून ७३ गुन्हेगार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 11:40 AM

विधानसभा निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्ह्यातील उपद्व्यापी व रेकॉर्डवरील ७३ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. तसेच ३२५ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचे शपथपत्र स्टॅम्पवर लिहून घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून याबाबत पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातून ७३ गुन्हेगार हद्दपार३२५ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्ह्यातील उपद्व्यापी व रेकॉर्डवरील ७३ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. तसेच ३२५ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचे शपथपत्र स्टॅम्पवर लिहून घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून याबाबत पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.निवडणुकीत मतदारांवर दबाव टाकणे, पैशांचे वाटप करणे, अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणे, बोगस मतदान करणे, असे गैरप्रकार गुन्हेगारांकडून होऊ शकतात. त्याला चाप लावण्यासाठी उपद्व्यापी संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. कलम १०७ प्रमाणे २३१, तर कलम ११० प्रमाणे ९४ अशा एकूण ३२५ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी पहिल्या टप्प्यात गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांसह ७३ जणांना जिल्ह्यातून हद्दपार केले. यामध्ये राजारामपुरीतील बबन लाला कवाळे (वय ५०, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) याच्यासह पाचजणांचा समावेश आहे.याशिवाय शिंगणापूर येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गागडे टोळीचा प्रमुख योगेश उर्फ गोपी राजेश गागडे (२२, रा. गणेश नगर, शिंगणापूर), रियाज नवी तांबोळी (२०, रा. शिंगणापूर) आणि सोहेल उर्फ जॉन्टी राजू मांगलेकर (२४, रा. कसबा बावडा) यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही टोळ्या एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्या आहेत. झोपडपट्टी गुंडा कायद्याखाली सहा गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

  • प्रतिबंधात्मक कारवाया - ३२५
  • हद्दपार गुन्हेगार - ७३
  • हद्दपार टोळ्या - २

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर