शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

किटवडे ( ता. आजरा ) परिसरात ३०१ मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 10:51 AM

Rain Satara-पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात जून महिन्यातील गेल्या २० वर्षातील उच्चांकी पाऊस ३०१ मिलिमीटर इतका झाला आहे. तर तालुक्यातील धनगरवाडी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

ठळक मुद्दे पावसाच्या माहेरघरात वीस वर्षातील उच्चांकी पाऊसधनगरवाडी धरण भरले, चित्रीत ४५ टक्के पाणीसाठा,सर्व बंधारे पाण्याखाली.

सदाशिव मोरेआजरा-पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात जून महिन्यातील गेल्या २० वर्षातील उच्चांकी पाऊस ३०१ मिलिमीटर इतका झाला आहे. तर तालुक्यातील धनगरवाडी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.मुसळधार पावसाने तालुक्यातील साळगाव, दाभिल, शेळप, किटवडे, देवर्डे, चांदवाडी, हाजगोळी, भादवण, घाटकरवाडी, धनगरमोळा या बंधाऱ्यावर पाणी आले आहे. चित्री धरण ४५ टक्के भरले आहे.चित्री परिसरात १६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.तालुक्यातील किटवडे परिसरात प्रतिवर्षी उच्चांकी पाऊस होतो. चालू वर्षी जून महिन्यातील उच्चांकी ३०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आजरा १८१, गवसे १८२, उत्तुर १४२, मलिग्रे १३७ तर सरासरी १६१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धनगरवाडी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के म्हणजे ९३ द.ल.घ.फू.ने भरले आहे. सांडव्यातून पाणी बाहेर सोडले जात आहे.आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी व चित्रा नद्या धोक्‍याच्या पातळी बाहेरुन वाहत आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसील विकास अहिर यांनी केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर