शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

गगनबावडा येथे 31.6 मिमी पाऊस, 2 बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 1:02 PM

Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 31.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

ठळक मुद्देगगनबावडा येथे 31.6 मिमी पाऊस, 2 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 31.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे हातकणंगले 0.4 मिमी, शिरोळ- निरंक, पन्हाळा 0.8 मिमी, शाहूवाडी- 7.6 मिमी, राधानगरी 3.1 मिमी, गगनबावडा-31.6 मिमी, करवीर- 1.1 मिमी, कागल- 0.3 मिमी, गडहिंग्लज- 0.3 मिमी, भुदरगड- 0.4 मिमी, आजरा 1.1 मिमी, चंदगड 0.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्गजिल्ह्यातील राधानगरी धरणात 88.66 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 41.45 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 88.758 इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.

तुळशी 51.76 दलघमी, वारणा 518.27 दलघमी, दूधगंगा 278.11 दलघमी, कासारी 29.86 दलघमी, कडवी 31.34 दलघमी, कुंभी 38.95 दलघमी, पाटगाव 49.77 दलघमी, चिकोत्रा 22.12 दलघमी, चित्री 33.64 दलघमी, जंगमहट्टी 14.65 दलघमी, घटप्रभा 42.97 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 15.69 दलघमी, कोदे (ल.पा) पुर्ण क्षमतेने भरला आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे

राजाराम 15.4 फूट, सुर्वे 18 फूट, रुई 44.3 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 39.6 फूट, शिरोळ 31.3 फूट, नृसिंहवाडी 31 फूट, राजापूर 19.6 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 10.6 फूट अशी आहे.

राजाराम बंधारा खुला पण वाहतुकीसाठी बंद

गेल्या १६ जुन पासुन पावसाने लावलेल्या संततधार हजेरी मुळे यावर्षी प्रथमच पाण्याखाली गेलेला राजाराम बंधारा बुधवारी खुला झाला मात्र बंधाऱ्यावरील स्लॅब वाहुन गेल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने आडथळे लावून बंद करण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर