शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात ३४ कोरोना रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 8:51 PM

गेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात ३४ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे पाझिटिव्ह रूग्णसंख्या काही प्रमाणात कमी येत असली तरी मृत्युसंख्या रोखता येत नसल्याने प्रशासनही चिंतेत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात ३४ जणांचा मृत्यूमृत्युसंख्या रोखता येत नसल्याने प्रशासन चिंतेत

कोल्हापूर : गेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात ३४ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे पाझिटिव्ह रूग्णसंख्या काही प्रमाणात कमी येत असली तरी मृत्युसंख्या रोखता येत नसल्याने प्रशासनही चिंतेत आहे.जिल्ह्यातील एकुण कोरोना रूग्णांची संख्या ३६ हजार ७१ झाली असून यापैकी २४ हजार २८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या १० हजार ६६६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण मृतांची संख्या ११२३ वर पोहोचली आहे.

वयाच्या चाळीशीनंतरच्या नागरिकांचे मृत्यू रोखण्याचे आव्हान प्रशासन आणि आरोग्य विभागासमोर आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव हे बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर