शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

सापडलेली ३८ हजाराची बॅग दिली परत, के.एम.टी. चालक-वाहकांचा प्रामाणिकपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 5:38 PM

kmt, hospital, bus, kolhapurnews, muncipaltycarportation सावित्रीबाई फुले रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या नागरीकांची ३८ हजारांची बँग विसरली होती. केएमटीचे चालक कृष्णा गणपती वरुटे, वाहक विनोद दादू समुद्रे यांना ती मिळाली. त्या दोघोना प्रामाणिकपणे त्यांना बॅग परत केली. त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

ठळक मुद्देसापडलेली ३८ हजाराची बॅग दिली परत के.एम.टी. चालक-वाहकांचा प्रामाणिकपणा

कोल्हापूर : सावित्रीबाई फुले रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या नागरीकांची ३८ हजारांची बँग विसरली होती. केएमटीचे चालक कृष्णा गणपती वरुटे, वाहक विनोद दादू समुद्रे यांना ती मिळाली. त्या दोघोना प्रामाणिकपणे त्यांना बॅग परत केली. त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.नंदगाव ता. करवीर येथील सचिन भगवान चौगले हे बहिणीसोबत सोमवारी सावित्रीबाई फुले रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. रुग्णालयाच्या आवारात घाईगडबडीमुळे त्यांची बॅग विसरली.

यामध्ये ३८ हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे होती. याच ठिकाणी केएमटीचे चालक कृष्णा वरुटे, वाहक विनोद समुद्रे यांची ड्यूटी होती. त्यांना बॅग आढळून आली. ओळख पटवून त्यांनी प्रामाणिकपणे चौगले यांना परत दिली. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर