ठळक मुद्देगगनबावड्यात काल ३९ मिमी पाऊसएकूण ४७३.६७ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद
कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 39 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.हातकणंगले- २.१३ एकूण १०१.५० मिमी, शिरोळ-०.२९ एकूण ६९.८६ मिमी, पन्हाळा- १५.४३ एकूण ३४१.४३ मिमी, शाहुवाडी- २५.८३ मिमी एकूण ४४६.८३ मिमी, राधानगरी- १७.८३ मिमी एकूण ४५६.१७ मिमी, गगनबावडा-३९ मिमी एकूण १०१७.५० मिमी, करवीर- ६.९ एकूण ३०७.९१ मिमी, कागल- ११.१४ एकूण ३३४.१४ मिमी, गडहिंग्लज- २.७१ एकूण १९९ मिमी, भुदरगड- ५.६० एकूण ३७२.६० मिमी, आजरा-२३.२५ मिमी एकूण ४२९ मिमी, चंदगड- १८.५० मिमी एकूण ४७३.६७ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.