शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

कोल्हापूर: नृसिंहवाडी दत्त मंदिरात तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न, भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:10 PM

पक्ष पंधरवडा, गुरूवार असल्याने व दिवसभर दक्षिणद्वार सोहळा राहिल्याने मंदिरात स्नानासाठी गर्दी झाली. मंदिर प्रशासनाने याची दक्षता घेऊन सुरक्षा वाढविली आहे.

प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा आज, गुरुवारी संपन्न झाला. गुरुवार असलेने भाविकांनी दक्षिण द्वार सोहळ्यास मोठी गर्दी केली होती.सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिणामी कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान गेल्या २४ तासात कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ४ फुटाने वाढ झाली. यामुळे नदीची पाणी दत्त मंदिरात शिरले.दत्त मंदिरात पाणी आलेने आज पहाटे ५ वाजता चालू सालातील तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. पक्ष पंधरवडा, गुरूवार असल्याने व दिवसभर दक्षिणद्वार सोहळा राहीलेने मंदिरात स्नानासाठी गर्दी झाली. मंदिर प्रशासनाने याची दक्षता घेऊन सुरक्षा वाढविली आहे.दरम्यान मंदिर परिसरातील सर्व साहित्य कर्मचारी व सेवेकरी वर्गाने सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे व सचिव संजय नारायण पुजारी यांनी दिली. मुख्य मंदिरात नदीचे पाणी असलेने श्रीं ची उत्सवमूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी महाराज  मंदिरात ठेवणेत आली आहे व तेथे नित्योपचार पूजा चालू आहे. नृसिंहवाडी व औरवाड गावाला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDatta Mandirदत्त मंदिर