शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या ४३ कोटींच्या कामांना 'गती' गरजेची, प्रवाशांची होतेय गैरसोय

By संदीप आडनाईक | Published: December 08, 2023 4:09 PM

संदीप आडनाईक कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समधील रेल्वेस्थानकाचा तोंडवळा येत्या सहा महिन्यात बदलणार आहे. मात्र, ...

संदीप आडनाईककोल्हापूर : मध्य रेल्वेच्या येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समधील रेल्वेस्थानकाचा तोंडवळा येत्या सहा महिन्यात बदलणार आहे. मात्र, दिलेला वेळ आणि प्रत्यक्ष सुरु असलेला वेग पाहता या कामाला किमान वर्ष लागण्याची शक्यता आहे. महिन्यापूर्वी जरी हे काम सुरु केले असले तरी फक्त पाडकामच झाले आहे. यामुळे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांना सध्या तरी अडथळ्याशीच सामना करत फलाटावर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी ४३ कोटी ३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन ६ ऑगस्ट रोजी झाले. हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याची अट आहे. पुण्याच्या दर्शन मालू यांच्या कंपनीला या कामाची वर्कऑर्डर मिळालेली आहे. त्यांनी सांगलीच्या रोहित बेडगकर या उपठेकेदाराला तत्काळ कोल्हापूरचे काम सुरु करण्यास सांगितले. त्यानुसार हे काम १ नोव्हेंबर रोजी सुरु झाले आहे. गतवर्षी २५ लाख खर्चून नव्याने बांधलेले शौचालय चारच महिन्यात पाडून तेथे प्रतिक्षालय, मुख्य प्रवेशद्वार, त्याचे सीलिंग आणि तिकिट बुकिंग काउंटरचे काम सुरु केले आहे. मात्र, सध्याच्या प्रवेशद्वारासमोर आणि रेल्वे स्टेशन बसस्थानकाच्या बाजूच्या सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या कार्यालयाच्या इमारतीसमोरील जागेत खोदल्याने प्रवाशांना मागेच उतरुन चालत कसरत करत फलाटावर पोहोचावे लागत आहे. या ठिकाणांहून वाहन आत आणता येत नाही. फक्त रिक्षा आत येउ शकतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेpassengerप्रवासी