शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
3
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
6
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
7
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
8
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
9
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
10
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
11
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
12
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
13
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
14
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
15
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
16
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
18
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
19
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
20
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान

Kolhapur: खोटा नकाशा वापरून बँकेची ४४ लाखांची फसवणूक, ग्रामसेवकास अटक; आतापर्यंत तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 1:35 PM

चौघेजण अद्याप फरारच

चंदगड : खोटा नकाशा वापरून बँकेची ४४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकास अटक केली. गडहिंग्लज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले असून आणखीन चौघेजण फरार आहेत.परशराम सुतार सध्या (रा. नेसरी, ता. गडहिंग्लज) या ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात कर्ज मंजुरीसाठी दिलेली कागदपत्रे आरोपींनी आपापसात संगनमत करून २१ ऑक्टोबर २०१६ रोजी मुगळी-सोनारवाडी येथील तत्कालीन ग्रामसेवकाने गट नंबर १५१ मध्येच काजू फॅक्टरी मिळकत क्रमांक ३०८ असल्याचा खोटा दाखला तयार केला. त्याच्या पाठीमागे खोटा चतु:सीमा नकाशा तयार करून तो खरा दाखवून गडहिंग्लज येथील वारणा बँकेच्या शाखेतून ४४ लाख ३७ हजार १६ रुपयांची उचल करून बँकेची फसवणूक केली आहे. त्यामध्ये दोषी असलेल्या दत्तात्रय विठोबा नाईक, शिवाजी मारुती रेडेकर यांना यापूर्वीच अटक झाली असून तुकाराम बापू रेडेकर, सदानंद विठोबा नाईक, सागर दत्तात्रय नाईक, प्रदीप गंगाधर करबंळी यांच्यावरही गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. बुधवारी याप्रकरणी ग्रामसेवकाला अटक केली असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अली मुल्ला तपास करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी