शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैगिक अत्याचार, ५१ वर्षाच्या नराधमास मरेपर्यत जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 3:59 PM

आरोपीने आपल्या नातवंडासोबत खेळण्यासाठी येत असलेल्या पीडित चिमुरडी नेहमी येत होती. त्यावेळी नराधाम नलवडे याने पिडीत बालिकेवर घरातच अमानुष अत्याचार केले

कोल्हापूर : घरी खेळण्यासाठी आलेल्या नात समान तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैगिक अत्याचार करणाऱ्या ५१ वयाच्या यशवंत बापू नलवडे (रा. सावे, ता. शाहुवाडी) या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. व्ही. जोशी यांनी मरेपर्यत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.बालिकेवरील अमानुष अत्याचार खटल्यात सरकारी अभियोक्ता ॲड. मंजुषा बी. पाटील यांनी काम पाहिले. नात-आजोबा या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निकालाकडे शाहुवाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले होते.खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, आरोपी यशवंत नलवडे याच्या नातवंडासोबत खेळण्यासाठी पीडित चिमुरडी नेहमी येत होती. त्यावेळी नराधाम नलवडे याने पिडीत बालिकेवर घरातच अमानुष अत्याचार केले. त्याने बालिकेच्या अंगावर विवीध ठिकाणी चावे घेऊन तिला जखमी केले. तिच्या अंगावरील कपडे रक्ताने माखल्यामुळे तिच्या आईने चौकशी केली असता बालिकेने घडला प्रकार सांगितला. पिडीत मुलीच्या आईने शाहुवाडी पोलिसात तक्रार दिली. तेथील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण (सद्या. इस्पुर्ली पोलीस) यांनी पोक्सो कलमांतर्गत नराधामास अटक केली. खटल्यात एकूण १९ साक्षीदार तपासले. भक्कम साक्षी व पुरावा तसेच सरकारी वकील मंजुषा पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपीस मरेपर्यत जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण