कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ५१.५० दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.१३ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २१०.७६ दलघमी, कासारी २५.४८ दलघमी, कडवी २९.३६ दलघमी, कुंभी २८.५० दलघमी, पाटगाव २७.२७ दलघमी, चिकोत्रा १४ दलघमी, चित्री १३.१२ दलघमी, जंगमहट्टी ६.९७ दलघमी, घटप्रभा १०.५४ दलघमी, जांबरे ५.५२ दलघमी, कोदे (ल पा) १.१७ दलघमी असा आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणेराजाराम १०.३ फूट, सुर्वे १०.८ फूट, रुई ३८ फूट, तेरवाड ३२.६ फूट, शिरोळ २६.३ फूट, नृसिंहवाडी २०.९ फूट, राजापूर ९.९ फूट तर नजीकच्या सांगली ५.९ फूट व अंकली ७.३ फूट अशी आहे.
राधानगरी धरणात ५१.५० दलघमी पाणीसाठा, कोयनेतून १०५० क्युसेक विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:18 PM
जिल्ह्यातील राधानगरी धरणात ५१.५० दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
ठळक मुद्देराधानगरी धरणात ५१.५० दलघमी पाणीसाठाकोयनेतून १०५० क्युसेक विसर्ग