शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

करवीरमध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून ८.१४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 6:23 PM

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करवीर विधानसभा मतदारसंघातील सहा रस्त्यांसाठी आठ कोटी १४ लाख ८१ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकातून दिली. मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी होती, त्यानुसार रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१९-२० वित्तीय वर्षात सूचविले होते. सूचविलेल्या कामास मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री सडक योजनेतून ८.१४ कोटीकरवीर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती होणार

कोल्हापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करवीर विधानसभा मतदारसंघातील सहा रस्त्यांसाठी आठ कोटी १४ लाख ८१ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकातून दिली. मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी होती, त्यानुसार रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१९-२० वित्तीय वर्षात सूचविले होते. सूचविलेल्या कामास मंजुरी देण्यात आली.राज्यमार्ग १७७ खुपीरे ते कुंभार वसाहत रस्ता सुधारण्यासाठी एक कोटी २६ लाख ६७ हजार व पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सात लाख ३६ हजार रुपये मंजूर झाले आहेत. म्हालसवडे रस्तासुधारण्यासाठी एक कोटी ६७ लाख नऊ हजार व देखभालीसाठी नऊ लाख २४ हजार रुपये, चाफोडीपैकी दोनवडी रस्त्यासाठी ५८ लाख ७३ हजार, तर देखभालीसाठी तीन लाख ३९ हजार रुपये उपलब्ध झाले आहेत.

हिरवडे खालसा रस्त्यासाठी ५३ लाख ७२ हजार, तर देखभालीसाठी तीन लाख ५२ हजार, सावरवाडी रस्त्यासाठी एक कोटी १४ लाख ३७ हजार व देखभालीसाठी सहा लाख २८ हजार रुपये, वेतवडे ते धनगरवाडा रस्त्यासाठी दोन कोटी ९४ लाख २३ हजार व देखभालीसाठी १९ लाख ६१ हजार रुपये मंजूर झालेले आहेत. सदरच्या कामांची लवकरच तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरुवात करणार असल्याचे आमदार नरके यांनी पत्रकात म्हटले आहे. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर