शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

‘निसर्ग पर्यटन’मधून राधानगरी अभयारण्यासाठी ८८ लाखांचा निधी

By admin | Published: June 12, 2017 12:58 AM

राज्य शासनाची योजना : पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाच्या निसर्ग पर्यटन योजनेमधून राधानगरी अभयारण्यातील विविध विकासकामांसाठी ८८ लाख ६१ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सर्वाधिक राऊतवाडी परिसर सुधारणा करण्यासाठी १९ लाख ५९ हजार रुपयांचा निधीचा समावेश आहे. हा निधी वन विभागाकडे प्राप्त झाला असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. ‘राज्य योजना २०१७-१८ निसर्ग पर्यटन योजने’मधून राधानगरी अभयारण्यासह परिसरातील विविध विकासकामांसाठी कोल्हापूर वन विभागाने सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार या योजनेंतर्गत शासनाने निधी मंजूर केला. परिसरातील विविध कामाबरोबरच राधानगरी अभयारण्यात वनसंरक्षकांच्या निवाऱ्यासाठी अन्य योजनेमधून नऊ कुटी करण्यात येणार आहेत. यासाठी ७२ लाख रुपये मंजूर झाले असून, प्रत्येक कुटीला सरासरी सात ते आठ लाख रुपये खर्च येणार आहे. आतापर्यंत यातील तीन कोटींचे काम झाले असून, उर्वरित कामेही लवकर करण्याचा वन विभागाचा प्रयत्न राहणार आहे. वन विभाग कर्मचाऱ्यांना निवासस्थानांच्या बांधकामासाठी अन्य योजनेमधून ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत.