शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात एका कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांची उडाली तारांबळ

By समीर देशपांडे | Published: January 29, 2024 3:08 PM

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आत्मदनाचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ताराराणी सभागृहामध्ये पवार ...

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आत्मदनाचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ताराराणी सभागृहामध्ये पवार हे सकाळी ११ वाजता आढावा बैठक घेत असताना बाहेर रस्त्यावर हा प्रकार घडला. सागर सुबराव पुजारी (वय ३५, रा. कसबा सांगाव ता. कागल) यांचे घर अतिक्रमण ठरवून पाडण्यात आले आहे. ही कारवाई जातीय द्वेषातून झाली असल्याचे पुजारी यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला.  याच्या निषेधार्थ सागर हे रॉकेलचे कॅन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पळत सुटले त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी आई आणि लहान बाळही असल्यामुळे पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली अन्य वरिष्ठ अधिकारी ही या ठिकाणी धावून गेले आणि पोलिसांनी सागर यांना पकडून त्यांच्याकडून रॉकेलचा कॅन काढून घेतला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये खळबळ उडाली.

त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस