शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

मुलीच्या विवाहात देणार संसारउपयोगी साहित्य, कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 4:44 PM

सरपंच, उपसरपंचासह सदस्य आपले मानधन देणार

अभय व्हनवाडे रुकडी/माणगाव : माणगाव ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीने लग्न होऊन सासरी जाणा-या मुलीसाठी संसार उपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये याबाबत निर्णय झाला असून या‌ नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात स्त्री मुक्तीच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पासून होणार आहे.राज्यात विविध योजना राबविणारी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या माणगाव ग्रामपंचायतीनी लेक लाडकी माझ्या गावाची या योजनेंतर्गत संसार उपयोगी साहित्यासह कुटुंबसंवर्धन पुस्तिका संच देणार आहे. यासाठी सरपंच व उपसरपंचसह, ग्रामपंचायत सदस्य यांना मिळणारे मानधन ‌यासाठी देणार असून ग्रामपंचायत फंडातून दोन लाख रूपयाची तरतूद करण्यात ‌येणार आहे. योजनेच्या लाभासाठी‌ मुलगीचे आई-वडील गावचे रहिवाशी असणे बंधनकारक असून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. विवाह आई वडील यांच्या मान्यतेने होणे आवश्यक ‌असणार असल्याची माहिती उपसरपंच अख्तर भालदार यांनी दिली. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.मुलीसाठी गावची आठवण गावामध्ये रस्ते, गटर्स, हॉल, बांधकाम ही कामे वर्षानुवर्षे होत असतात. पण लग्न होऊन सासरी जाणा-या मुलीसाठी गावची आठवण राहावी यासाठी 'लेक लाडकी माझ्या गावाची' या योजनेतून अकरा हजार रूपयेचे संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. - राजू मगदूम, सरपंचमाणगाव ग्रामपंचायतीचे मुलींसाठी योजनामुलगी जन्मली की तिच्या नावे 3000 रू‌ कन्यारत्न‌ ठेव‌ योजनाविवाह प्रसंगी 3000 रू पैठणी साडी भेटविवाह प्रसंगी 11000रू पर्यंत संसारउपयोगी साहित्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतmarriageलग्नWomenमहिला