शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापुरात जयंती नाल्यात सापडला महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?, तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 5:13 PM

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवण्यात आला

उद्धव गोडसेकोल्हापूर : येथील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज, शनिवारी (दि. २८) चारच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. अंदाजे 35 वर्षे वयाच्या महिलेचा हा मृतदेह आहे. संबंधित महिलेने आत्महत्या केली, की तिचा घातपात झाला याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही.जयंती नाल्यात मृतदेह आढळल्याची माहिती मिळतात शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी संबंधित महिलेने आत्महत्या केली असावी, किंवा तिचा मृतदेह जयंती नाल्यात टाकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवण्यात आला आहे. मृतदेहाच्या तपासणी अहवाला नंतरच संबंधित महिलेने आत्महत्या केली की तिचा घात झाला, ते स्पष्ट होईल अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस