शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

चोरट्यांना घाबरून जिवाच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात, अन्..; बेळगावमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 4:56 PM

बेळगाव : शिंदोळी (ता. बेळगाव) येथील घरात घुसलेल्या चोरट्यांना घाबरून जिवाच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा घरामागील खड्ड्यात ...

बेळगाव : शिंदोळी (ता. बेळगाव) येथील घरात घुसलेल्या चोरट्यांना घाबरून जिवाच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा घरामागील खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून, भरमक्का पुजारी असे मृत महिलेचे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२५) रात्री उशिरा शिंदोळी येथील भरमक्का हिचा घरात चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांची चाहूल लागताच जिवाच्या भीतीने त्यांना चुकवून भरमक्काने मागच्या दाराने पळ काढला. चोरट्यांच्या हातातून निसटून घराबाहेर धाव घेणाऱ्या भरमक्का हिला अंधारात मागील बाजूस असलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज झाला नाही आणि ती त्यामध्ये पडली. खड्ड्यात कोसळताच वर्मी दुखापत होऊन तीचा जागीच मृृत्यू झाला. स्थानिक रहिवाशांनी तिचा मृतदेह शोधून पोलिसांना सूचना दिली. मारिहाळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपास कार्य हाती घेतले. भरमक्का पुजारी हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीम्स हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकtheftचोरीWomenमहिलाDeathमृत्यू