शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

छतावरून दिडशे फूट खाली पडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यात घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 4:33 PM

जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

राजेंद्र पाटीलभोगावती :  परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यात पत्र्याचे काम करत असताना खाली पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदाशिव यशवंत सुतार (वय ५५, रा.कुरुकली ता.करवीर) असे मृत कामगाराचे नाव आहे. आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी साडे दहा वाजता सुतार हे कारखान्याच्या सिव्हील विभागाकडील दिडशे पेक्षा अधिक उंचीवर साखर पडते त्याठिकाणी असणाऱ्या पत्र्यावर काम करत होते. सेफ्टीकिंट, हेल्मेटसह दोरी बांधून ते पत्र्यावर चढले होते. परंतू पत्राच फुटल्याने सुतार दिडशे फूटावरुन खाली पडले.सुतार यांच्या डोक्याला मानेला गंभीर इजा झाली होती. जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी