शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
2
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
3
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
4
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
5
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
6
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
7
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
8
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
10
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
11
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
12
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
13
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
14
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
15
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
16
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
17
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
18
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
19
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
20
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."

हॉटेलमधून बाहेर पडताना धक्का लागल्याने कोल्हापुरात तरुणास बेदम मारहाण

By उद्धव गोडसे | Published: May 15, 2024 12:01 PM

कोल्हापूर : हॉटेलमध्ये जेवण करून बाहेर पडताना धक्का लागल्याने अमित अशोक सोनुले (वय ३३, रा. टेंबलाई नाका, कोल्हापूर ) ...

कोल्हापूर : हॉटेलमध्ये जेवण करून बाहेर पडताना धक्का लागल्याने अमित अशोक सोनुले (वय ३३, रा. टेंबलाई नाका, कोल्हापूर) याला सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. १२) रात्री बाराच्या सुमारास पुईखडी येथील एका हॉटेलबाहेर घडला.याबाबत सोनुले याने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी रवींद्र दिलीप जोशी (रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर), विक्रम प्रकाश पाटील (रा. पडसाळी, ता. राधानगरी) आणि प्रदीप प्रकाश खुपले (रा. फुलेवाडी, कोल्हापूर) या तिघांसह अनोळखी चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी अमित सोनुले हा पुईखडी येथील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. जेवण करून बाहेर येताना त्याचा विक्रम पाटील याला धक्का लागला. चुकून धक्का लागल्यामुळे स्वारी म्हणत त्याने पाटील याची माफी मागितली. मात्र, शिवी दिल्याच्या गैरसमजातून पाटील याच्यासह सात ते आठ जणांनी सोनुले याला मारहाण केली. झटापटीत सोनुले याचा मोबाइल फुटून नुकसान झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस