शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

सुमारे साडेतीन हजार वीजग्राहकांची ‘गो-ग्रीन’ला साथ-कोल्हापूर, सांगलीतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:43 AM

आॅनलाईन व पर्यावरण स्नेही पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने दि. १ डिसेंबर २०१८ पासून छापील वीजबिलाऐवजी ‘गो-ग्रीन’ योजनेतून ई-मेलवर वीजबिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महिन्याला १0 रुपये सवलत जाहीर केली आहे. चार महिन्यांत

ठळक मुद्देई-मेलवर स्वीकारली बिले

कोल्हापूर : आॅनलाईन व पर्यावरण स्नेही पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने दि. १ डिसेंबर २०१८ पासून छापील वीजबिलाऐवजी ‘गो-ग्रीन’ योजनेतून ई-मेलवर वीजबिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महिन्याला १0 रुपये सवलत जाहीर केली आहे. चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील १९७४ आणि सांगलीच्या १४५४ अशा एकूण ३४२८ ग्राहकांनी गो-ग्रीनला प्रतिसाद दिला आहे.

‘गो-ग्रीन’ला नोंद करण्याची सोय महावितरणच्या (६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल) या संकेतस्थळावर भेट द्यावी. ज्या ई-मेलवर ई-बिल हवे आहे. नोंदवून छापील वीजबिलावर असलेला १५ अंकी ‘जीजीएन’ क्रमांक टाकावा. त्यानंतर अटी मान्य करून सबमिट केल्यास ईमेल प्राप्त होतो. ईमेलवर ‘हीअर’ या शब्दावर क्लिक केल्यास नोंदणी पूर्ण होते. नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना पुढील महिन्यापासून छापील बिल बंद होऊन ईमेलवर बिल प्राप्त होते. शिवाय बिलावर प्रतिमहा १0 रुपये सवलत मिळविता येते.बिल जतन करणे सोपेमहावितरणच्या मोबाईल अ‍ॅपवर देखील ‘गो-ग्रीन’ नोंदणी करता येते. छापील बिलापेक्षाही ईमेलवर आलेल्या पीडीएफ स्वरूपातील बिल जतन करणे सोपे आहे. त्यातून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे; त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ माध्यमातून १0 रुपयांची सवलत घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल