शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

तुळशी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्याच्या कामाला वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 1:27 PM

Irrigation Rain Dam Kolhapur : गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नदी-नाले प्रवाहित होण्यास सुरूवात झाली आहे. सततच्या पावसाने शेती सिंचनासाठी सुरू असणारे विद्यूत पंप ही शेतकऱ्यांनी बंद करून ठेवल्याने आता पाणी ऊपसा बंद झाला आहे . त्यामुळे तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी घातलेले बरगे काढण्याची लगबग सुरू आहे.

ठळक मुद्देतुळशी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्याच्या कामाला वेग!

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नदी-नाले प्रवाहित होण्यास सुरूवात झाली आहे. सततच्या पावसाने शेती सिंचनासाठी सुरू असणारे विद्यूत पंप ही शेतकऱ्यांनी बंद करून ठेवल्याने आता पाणी ऊपसा बंद झाला आहे . त्यामुळे तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी घातलेले बरगे काढण्याची लगबग सुरू आहे.तुळशी धरणापासून ते आरे -बीड पर्यंतच्या तुळशी नदीकाठावरील शेतकऱ्यांना तुळशी धरणातील पाण्याचा शेती सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो . साधारणतः नोव्हेंबरपासून तुळशी धरणातील पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात होते. या पाण्यावरती साधारणतः ४९२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते .२३ गावांना या पाण्याचा उपयोग करून शेती पिकवता येते. धरण परिसरात वर्षभरामध्ये सरासरी १७७८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होत असते. पण तरीही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या काठावरील शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनतो.यावरती ठोस उपाय म्हणून या नदीपात्र वरती तुळशी धरणापासून ते आरे बीड पर्यंत नऊ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. व या बंधाऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बरगे बसवून पाणी अडविण्यात येते. परिणामी तुळशी नदी काठावरील सर्व शेती हिरवीगार होते. आत्ता पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून नदी-नाले हळूहळू प्रवाहित होऊ लागले आहेत. त्यातच गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यांना बसवलेले बरगे काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे . 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पkolhapurकोल्हापूरRainपाऊस