शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा ‘पीपीपी’ मॉडेलनुसार पुनर्विकास, संभाजीराजेंच्या प्रश्नाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 4:36 PM

कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सार्वजनिक खासगी सहभागातून पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत दिली. खासदार संभाजीराजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गोयल म्हणाले, संपूर्ण देशामध्ये (पीपीपी मॉडेल) सार्वजनिक-खासगी सहभागातून ४०० रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार असून यामध्ये कोल्हापूरसह महाराष्ट्रातील ४० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सार्वजनिक खासगी सहभागातून पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत दिली. खासदार संभाजीराजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गोयल म्हणाले, संपूर्ण देशामध्ये (पीपीपी मॉडेल) सार्वजनिक-खासगी सहभागातून ४०० रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार असून यामध्ये कोल्हापूरसह महाराष्ट्रातील ४० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरसह महाराष्ट्रातील ४० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार देशभरातील २३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम ‘पीपीपी मॉडेल’च्या माध्यमातून उर्वरित रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम लवकरच

कोल्हापूर : कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सार्वजनिक खासगी सहभागातून पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत दिली. खासदार संभाजीराजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.गोयल म्हणाले, संपूर्ण देशामध्ये (पीपीपी मॉडेल) सार्वजनिक-खासगी सहभागातून ४०० रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार असून यामध्ये कोल्हापूरसह महाराष्ट्रातील ४० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.

सध्या देशभरातील २३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम ‘पीपीपी मॉडेल’च्या माध्यमातून पूर्ण होत असून उर्वरित रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहितीसुद्धा रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत संभाजीराजे यांना दिली.रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाबाबत ‘पीपीपी मॉडेल’चा अवलंब करून ज्या स्थानकांची निवड केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न साधन, रेल्वेयात्रीची संख्या व त्या ठिकाणचा योजनाबद्ध विकास आदी गोष्टींचा विचार केला गेला आहे, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरRailway Passengerरेल्वे प्रवासी