शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

अतिरिक्त ९६ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 9:16 PM

कोल्हापूर : जिल्'ातील ९६ अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाले असून ३३ जणांचे विभागीय समायोजन करण्यात येणार आहे

ठळक मुद्देअजूनही ३३ शिक्षक अतिरिक्त असून त्यांचे विभागीय समायोजन करण्यात येणार सहा फेºयांमध्ये अतिरिक्त शिक्षकांसमोर रिक्त जागांचे सादरीकरण करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्'ातील ९६ अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाले असून ३३ जणांचे विभागीय समायोजन करण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी ही माहिती दिली.अतिरिक्त शिक्षक संख्या ठरल्यानंतर हरकतींवर सुनावणी ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी १२ नंतर न्यू कॉलेजवर सुरू झालेली ही समायोजन प्रक्रिया संध्याकाळी ६ पर्यंत चालली. सहा फेºयांमध्ये अतिरिक्त शिक्षकांसमोर रिक्त जागांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्'ातील ९० शाळांमध्ये या शिक्षकांचे समायोजन करण्यात आले.

अजूनही ३३ शिक्षक अतिरिक्त असून त्यांचे विभागीय समायोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, जर त्याच जिल्'ातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये या शिक्षकांना सामावून घेण्याचा शासन आदेश झाला तर त्या पद्धतीने जिल्'ातच हे समायोजन होऊ शकेल. मात्र, याबाबत अजूनही धोरणात्मक निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.किरण लोहार यांच्यासोबतच वेतन पथकाचे अधीक्षक शंकरराव मोरे, उपशिक्षणाधिकारी एल. जी. पाच्छापुरे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी बी. डी. टोणपे, विस्तार अधिकाºयांनी या प्रक्रि येत भाग घेतला.