शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

कौतुकास्पद : नागरिकांनीच दिली महावितरणला अशी मोलाची साथ... कर्मचाऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 11:45 AM

महावितरणची वेबसाईट व महावितरण मोबाईल अ‍ॅपव्दारे वीज ग्राहकांनी मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठविले. राज्यातील ३ लाख ६३ हजार १७५ वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अ‍ॅपव्दारे दिलेल्या मुदतीत रिडिंग पाठविले आहे.

ठळक मुद्देराज्यात ३.६३ लाख ग्राहकांचा प्रतिसाद ; कोल्हापुरातील २२ हजार ग्राहकांनी पाठविले सेल्फ रिडिंगमहावितरणच्या कोल्हापुरातील २२ हजार ग्राहकांनी पाठविले सेल्फ रिडिंग

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’च्या काळात महावितरणला एप्रिल महिन्याचे वीज मीटर रिडिंग घेता आले नाही, त्यामुळे ग्राहकांनाच सेल्फ (स्वत:हून) रिडिंग घेऊन पाठविण्याचे आवाहन केले होते. त्याला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३ लाख ६३ हजार ग्राहकांनी रिडिंग पाठविले. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ हजार ७२८ ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महावितरणने २३ मार्चपासून वीज ग्राहकांकडे जाऊन मीटर रिडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. त्याचबरोबर वीज बिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणे देखील बंद असल्याने एप्रिल महिन्यातील वीज वापराचे रिडिंग घेऊन ग्राहकांनी स्वत: पाठवावे, असे आवाहन केले होते. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. महावितरणची वेबसाईट व महावितरण मोबाईल अ‍ॅपव्दारे वीज ग्राहकांनी मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठविले. राज्यातील ३ लाख ६३ हजार १७५ वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अ‍ॅपव्दारे दिलेल्या मुदतीत रिडिंग पाठविले आहे. 

  • पुणे परिमंडल- ६९,९१२. कल्याण - ५८,२१०. भांडुप - ३७,५४२. नागपूर - २७,७२०. नाशिक - २५,८३१. कोल्हापूर - २२,७२८. बारामती - २०,९४१. जळगाव - १७,६६४. औरंगाबाद - १६,३७४. अकोला- १३,७६७. अमरावती - १३,५४०. चंद्रपूर - ८,८२४. कोकण - ८,५४२. नांदेड - ७,३४८. गोंदिया - ७,२६८, लातूर - ६,९६३.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणconsumerग्राहक