कोल्हापूरः कोरोनाबाबत दखल म्हणून आज रविवारी दख्खनचा राजा जोतिबाचे गाभारा दर्शन भाविकांना बंद केले आहे. मुखदर्शन सुरू आहे. आज जोतिबा शेवटचा खेटा होता. आज सर्व दार दरवाजे बंद केले आहेत. संध्याकाळी होणारा पालखी सोहळा, धार्मिक विधी कार्यक्रम स्थानिक पुजारी, देवस्थान, कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू राहतील. याबाबत देवस्थान समितीचे महादेव दिंडे यांनी भाविकांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे, असे सांगितले.
४० वर्षांनंतर आज पुन्हा ज्योतिबा मंदिर गाभारा दर्शनासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 9:53 AM