शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
2
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
3
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
4
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
5
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
6
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
7
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
9
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
10
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
11
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
12
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
13
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
14
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
15
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
17
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
19
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
20
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान

अजिंक्य डी. वाय. पाटील हेल्थकेअरच्या सीईओपदी शिवदत्त दास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:18 AM

कोल्हापूर : शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी संलग्न आलेल्या डॉ. अजिंक्य डी. ...

कोल्हापूर : शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी संलग्न आलेल्या डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील या संस्थेने आरोग्य सेवा क्षेत्रात प्रवेश केला आहे. जोडियक हीलोट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंतर्गत संपूर्ण व्यवसायाचा विस्तार केला जाणार आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवदत्त दास यांची नियुक्ती केली असल्याची माहिती डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ. आदित्य पाटील यांनी दिली.

शिवदत्त दास यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे आमचे लक्ष्य असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. या प्रकल्पाला उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून या ग्रुपची स्थापना करायची आहे. त्यात एक हजार बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल आणि नर्सिंग शिक्षण असणार आहे. वडाळ्यातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबईकरांसाठी ऐतिहासिक संस्था ठरणार असल्याची माहिती दास यांनी दिली.

प्रतिक्रिया

आम्हाला खात्री आहे की, समूहाचे नेतृत्त्व कार्यसंघ यशाचा ट्रॅक रेकॉर्ड, व्यवसाय मजबूत करण्याच्या वचनबद्धतेसह विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कंपनीबरोबर नवीन कौशल्य व गुणवत्ता निर्माण करण्याची ही चांगली सुरुवात आहे.

-डॉ. आदित्य पाटील.

फोटो (०४०६२०२१-कोल-शिवदत्त दास (सीईओ)