शहरं
Join us  
Trending Stories
1
"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ
3
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
4
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
5
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
6
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
7
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
8
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
9
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
10
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
11
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
12
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
13
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
15
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
16
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
17
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
18
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
19
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
20
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल

कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरण: न्यायालयाने संशयितास सुनावली पोलीस कोठडी

By सचिन भोसले | Published: November 03, 2022 4:23 PM

संशयित बावीस वर्षीय तरुणावर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर: कोल्हापुरातील बेपत्ता अल्पवयीन मुलीसह युवकाला काल, बुधवारी रात्री संकेश्वर येथून ताब्यात घेण्यात आले. आज या संशयित युवकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.कोल्हापुरातून गेल्या काही दिवसापासून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. या मुलीचा शोध लागत नसल्याने लव्ह जिहादच्या संशयावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी काल, बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन करत पोलिसांना जाब विचारला होता.त्यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके विविध ठिकाणी रवाना झाली होती. त्यातील स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या एका पथकाने संबंधित युवक व मुलीस बुधवारी रात्री संकेश्वर येथून ताब्यात घेतले. तत्पूर्वी दिवसभरात आंदोलन आणि मोठ्या घडामोडी घडल्या, तर संशयित तरुणाच्या जवळच्या नातेवाइकांसह मित्रमंडळींची कसून चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी संशयित बावीस वर्षीय तरुणावर जुना राजवाडा पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय