शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

रेल्वेचा अपघात घडविण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील चिंचवाडजवळील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 1:16 PM

अज्ञाताविरोधात गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

गांधीनगर : रुकडी ते वळीवडे रेल्वेस्थानकाच्या चिंचवाड हद्दीत रेल्वे रुळावर साखळीच्या साह्याने लॉक केलेली लोखंडी ए.आर.सी. (चावी) ट्रॅकच्या पटरीवर ठेवून रेल्वेचा अपघात करण्याच्या उद्देशाने अज्ञाताने कटकारस्थान रचल्याचे रविवारी (दि.२९ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास उघडकीस आले. याबाबतची फिर्याद रेल्वे पथ अभियंता हनुमंतअप्पा फकीरअप्पा बजंत्री मूळ रा. मल्लापूर, पो. लखमापूर जिल्हा बागलकोट, सध्या रा. स्टेशन रोड हातकणंगले यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवारी दुपारी मध्य रेल्वेची मालगाडी ही मिरजहून कोल्हापूरकडे येत असताना के.एम. ३८/१, ३८/२ च्या दरम्यान चिंचवाड रेल्वे फाटक क्रमांक २४ च्या पूर्वेला रेल्वे रुळाला लॉक केलेली लोखंडी ए.आर.सी. चावीवरून मालगाडी डब्याचे चाक गेल्याने लॉक तुटले. त्यामुळे मोठा आवाज झाला. रेल्वे गनमॅन (चालक) यांनी तत्काळ रेल्वे थांबवून पाहणी केली असता ही बाब यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना याबाबत कळवले. अज्ञाताविरोधात गांधीनगर पोलिस ठाण्यात घातपातीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विनय झुंजुर्के करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेAccidentअपघातPoliceपोलिस