शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

कोल्हापूरच्या अनीश गांधीस विजेतेपद-

By admin | Published: August 13, 2015 11:40 PM

दिग्विजय खानविलकर स्मृती बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूर : जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे सुरू असलेल्या करवीर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कै. दिग्विजय खानविलकर स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या अनीश गांधीने नऊपैकी साडेआठ गुण मिळवून विजेतपद पटकावले; तर आंतरराष्ट्रीय मास्टरमध्ये रेल्वेचा समीर कठमाळे हा आठ गुण मिळवून उपविजेता ठरला. कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला फिडे मास्टर ऋचा पुजारी साडेसात गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. विजेत्या स्पर्धकांना आयकर विभागाचे आयुक्त के. आर. मेघवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेतील अनुक्रमे विजेते असे : रणजित मोहिते (पुणे), विक्रमादित्य कुलकर्णी (पश्चिम रेल्वे), संकर्ष शेळके (अहमदनगर), ओंकार कडव (सातारा), अखिलेश नागरे (नाशिक), पृथ्वीराज नार्वेकर (कोल्हापूर), आदित्य गुहागरकर (मुंबई), शुभम लाकूडकर (नागपूर), सौरभ कुलकर्णी (मुंबई), सुनील वैद्य (पुणे), धनश्री राठी (नाशिक), श्रीराज भोसले (रेंदाळ), झाकीर कादरी (मुंबई), अर्जुन अडप्पा (मंगलोर), गौरव दास (पुणे), अबीद अली मुजावर (हुबळी), अभिषेक गिरी (मुंबई), श्रेयस कोठवळे (नाशिक). बक्षीस वितरण प्रसंगी कर्नल शिवराज पाटील यांच्यासह चिदंबर कोटीभास्कर, राजलक्ष्मी खानविलकर, विश्वविजय खानविलकर, सुमित्राराजे खानविलकर, भरत चौगुले, प्रीतम घोडके, राजू मकोटे, आदी उपस्थित होते. कोल्हापुरात जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे सुरू असलेल्या करवीर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कै. दिग्विजय खानविलकर स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांसोबत आयकर विभागाचे आयुक्त के. आर. मेघवाल, विश्वविजय खानविलकर, कर्नल शिवराज पाटील, चिदंबर कोटीभास्कर, राजलक्ष्मी खानविलकर, सुमित्राराजे खानविलकर, आदी उपस्थित होते.