शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अंजनाबार्इंचा मृत्यू हत्तीच्या धक्क्यानेच!

By admin | Published: January 04, 2015 10:50 PM

घट्टे यांची माहिती : पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू

उंब्रज : पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा यात्रेत महिलेचा झालेला मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाला नसून, हत्तीचा धक्का लागूनच झाल्याची माहिती कऱ्हाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.पाल येथील यात्रेत शनिवारी अंजना नामदेव कांबळे (वय ६५, रा. कदमवाडी लेबर चाळ, कोल्हापूर) या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या तपासातून निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, देवस्थानचा हत्ती नदीपात्रात आल्यानंतर नवस पूर्ण करण्यासाठी भाविकांनी हत्तीवर लोकर उधळली. ही लोकर सोंडेत गेल्यामुळे हत्ती बिथरला. यावेळी संबंधित महिलेला हत्तीचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला. घटनेवेळी या ठिकाणी जास्त गर्दीही नव्हती.प्रशासनाने यापूर्वी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे नदीपात्रात असणारी दुकाने गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली आहेत. ही दुकाने बंद केली नसती तर शनिवारी मोठी दुर्घटना घडली असती. यात्रेसाठी पोलीस प्रशासनाचे ३४ अधिकारी आणि ४०० कर्मचारी उपस्थित होते. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी झाली आहे. (वार्ताहर)हत्ती ‘तंदुरुस्त’यात्रा सुरू होण्यापूर्वी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तीची पूर्ण तपासणी केली होती. त्यांनी परवानगी दिल्यानंतरच यात्रेच्या मिरवणुकीत हत्तीचा समावेश करण्यात आला.घटनास्थळावरून पोलिसांनी पोते भरून लोकर जप्त केली आहे.