प्राथमिक शिक्षण विभागाकडील ३६, तर माध्यमिक विभागाकडील २५ अशा ६१ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह मानपत्र व कोल्हापुरी फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षक शिक्षिकांचा सपत्नीक व सहपती सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण तारीख व ठिकाण पुरस्कार प्राप्त शिक्षकांना लवकरच कळवीत आहोत, असेही पत्रकात म्हटले आहे.
नावे खालीलप्रमाणे आहेत.
माध्यमिक शिक्षण विभाग
नानासाहेब बाळू पाटील (सांगाव), जितेंद्र नारायण सावंत (कागल), भाऊसाहेब भैरू खाडे (व्हन्नूर), हिंदुराव देऊ सांडूगडे (एकोंडी ), बाळकृष्ण राजाराम चौगुले (गोरंबे), माया रामचंद्र देसाई (शेंडूर), अशोक संभाजी कांबळे (बेलवळे खुर्द), कृष्णात एकनाथ राजिगरे (बेलवळे बुद्रूक), कृष्णात श्रीपती कदम (कापशी), अंबिका उमेश देसाई (कापशी), विजयकुमार शंकर पाटील (कौलगे), रामदास पांडुरंग कुंभार (खडकेवडा), प्रवीण पांडुरंग सूर्यवंशी (मुरगूड), रावसाहेब विरूपक्ष किणेकर (चिखली), सर्जेराव सदाशिव पाटील (बस्तवडे), विक्रांत बंडोपंत गुरव (गडहिंग्लज), सचिन सिद्राम मगदूम (गडहिंग्लज), गणपती कृष्णा सावंत (कडगाव), रामचंद्र कृष्णा शिंदे (अत्याळ) अनिल जानबा पाटील( महागोंड), बाबासाहेब वसंतराव पाटील (उत्तूर), शमशादबी शहानवाज मुल्ला (उत्तूर ), संभाजी ज्ञानदेव पाटील (केंबळी), सरदार विठ्ठल पाटील (गोकुळ शिरगाव), कृष्णात खंडू पाटील (गोकुळ शिरगाव).