कोल्हापूर : प्रॉपर्टी कार्डवर चुकून लागलेला ब सत्ताप्रकार अर्थात बी टेन्युअरमधून जिल्ह्यातील आणखी १३४८ मिळकती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मुक्त केल्या आहेत.
दोन महिन्यांपूर्वी जूनमध्ये ११८२ मिळकतीदेखील अशाच मुक्त केल्या होत्या. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यात १०३ मिळकतधारकांच्या २५३० मिळकती ब वर्गातून क वर्गात आल्या आहेत. या निर्णयामुळे मिळकतधारकांचा कर्ज आणि इमारत विकासातील मोठा अडथळा दूर झाला आहे.सिटी सर्वे नंबर एकूण मिळकतीइ-१, ३६ ब/१ ११इ-१,३६ ब/६ ११इ-१,३६ /१५ १२इ-१,३६ अ/२४ १४इ-१,२५२क/२ब /३ १४इ-१,३९५ /१अ /२ ६३इ-१, २९७ ४०इ-१,६१२/अ २१इ-१,६१२/ब २४इ-१,६४६/१ ते १३ ४८इ-१,८२२अ/१ ते ८२२/अ/४ २५इ-१,८२३/ १ ते २३इ-१,८४२/१व ८४२/२ ११इ-१, ११७०इ-१,७ २८ए, २०२१ ब १३बी २५४७/१व २५४६/२ ०९बी २५७०इ-१, २४९/अ/२१ ३३इ-१, २४९/अ/१ /२४ २४इ-१, २४९/अ/१ /२७/१अ/४/१ २३इ-१, २४९/अ/१ /२७/१अ/४/५ २४इ-१, २४९/अ/१ / /४१ प्लॉट१२ २०इ-इ-१, २४९/अ/१ /४५ प्लॉट२१ १३इ-इ-१, २४९/अ/१ /७९ २०इ-इ-१, २४९/अ/१ /९०क ३९इ-१, २६०/९/६ /प्लॉट २ ३०इ-१,६२०/१ ३०इ-१,७८३ / ३१इ-१,१०३९ / ७ ३०इ-१,११४१क/१ अ ५५ए, १५८७ २५इ-२, १७५२ २५इ-२,१७९६ १०इ-२,१८९४ २७इ-२, १९७६ २५इ-२,२२६क/२इ-१,३१७ ६५इ-१४२४/१० १३इ-१ ७४०/१अ ८इ-१,८७०/अ ८इ-११०६६ ९इ-११०,८२ /१ ३७इ-१,१०८६अ ४६इ-१,११२२ ११इ-१,११५२ २१इ-१,१६७७/1व१६७७ते २/ब १५इ-२,१७३८ १४इ-२,१७५४ १४इ-१,१८३६ ख ९इ-२,१८५६ १८इ-२,१८७६अ १४इ-२,१९४६ ९इ-२,१९९६ ९इ-२,२०७० १३