शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

चंदगड तालुक्यात होणार दुसरे पोलीस स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:17 AM

गृह राज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला आमदार राजेश पाटील, पोलीस महासंचालक संजय पांण्डेय, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) ...

गृह राज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला आमदार राजेश पाटील, पोलीस महासंचालक संजय पांण्डेय, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहीफळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, चंदगड हा भाग डोंगराळ असून, पोलीस ठाण्यात पोहोचण्यासाठीचा वेळ वाचविण्यासाठी तसेच या भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दुसरे पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे दुसरे पोलीस स्टेशन आवश्यक मनुष्यबळासह सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यासाठी विशेष बाबमधून मंजुरी घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री (शहरे) यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच दुसरे पोलीस स्टेशन नेमके कोणत्या ठिकाणी घ्यायचे, याबाबतचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही.