चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण २९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विनोद रणवरे यांनी दिली.
असीम मुल्लाणी (कळसगादे, पाटणे), यशोदीप पोळ (कीटवाड), पृथ्वीराज पाटील (देवरवाडी), ए. डी. खोत (ढोलगरवाडी, मांडेदुर्ग), पृथ्वीराज पाटील (सुंडी), विजय पाटील (कालकुंद्री), सुरज जगदाळे (नांदवडे), सुस्मिता हिडदुगी (घुमडेवाडी), एस. एम. आळंदे (दाटे), मल्हारी खाडे (दीडलकोप), सुहास दोरूगडे (तुडये), मल्हारी खाडे (राजगोळी बुद्रुक), युवराज भोसले (बोजुर्डी), पी. एम. अर्जुनवाडकर (कानडी, इब्राहिमपूर), ए. एस. देशपांडे (म्हाळेवाडी व मलतवाडी), युवराज भोसले (मुगळी), ए. के. कुंभार (हाजगोळी व माडवळे), तानाजी सावंत (करेकुंडी), सुमन सुभेदार (फुलेवाडी), ए. सी. गारडे (केरवडे, पुंद्रा), एम. टी. कांबळे (शिनोळी खुर्द, सुरूते), बी. एम. कांबळे (तावरेवाडी), एम. एस. कांबळे (कोवाड), सुरज जगदाळे (आसगाव), ए. एस. सावळगी (नागवे, झांबरे), एम. जे. गुरूले (हलकर्णी), हणमंत पोवळ (किणी, चिंचणे), एन. पी. कुंभार (कौलगे), तानाजी सावंत (बुक्कीहाळ), पृथ्वीराज पाटील (देवरवाडी), ए. डी. खोत (ढोलगरवाडी, मांडेदुर्ग) या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.