शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

नव्या २६ विंधन विहिरींना मंजुरी, करवीर, राधानगरी, कागलचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:15 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गाव व वाड्यांमधील नव्याने २६ विंधन विहिंरीना मंजुरी देण्यात आली आहे. यात करवीर, राधानगरी व कागल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देनव्या २६ विंधन विहिरींना मंजुरी करवीर, राधानगरी, कागलचा समावेश

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गाव व वाड्यांमधील नव्याने २६ विंधन विहिंरीना मंजुरी देण्यात आली आहे. यात करवीर, राधानगरी व कागल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.करवीर तालुक्यातील धोंडेवाडी व नंदगावपैकी नाळवा, राधानगरीतील मलगुंडेवाडा, म्हासुर्ली-जोगमवाडी, म्हासुर्ली-सावंतवाडी, राजापूर-भिवाची खोळ, राजापूर-सोकमारीचा धनगरवाडा, पडळी-दळवेवाडी, कारिवडे- राणोशीवाडी, कारिवडे- राऊतवाडी, धामणवाडी, धामणवाडी-हणबरवाडी, पडसाळी-वाणेवाडी -शेटेवाडी, मौ. कासारपवाडा-धनगरवाडा, पडळी-डिंगेवाडी, पडळी-जोंधळेवाडी, पाल बुद्रुक, नागदेववाडी, पाल बुद्रुक, स्मशानभूमी वसाहत, पाल खुर्द, हसणे-मांढरेवाडी, केळोशी बुद्रुक, शिंदेवाडी, दुर्गमानवाड-नाना पाटील वाडी या २० ठिकाणांच्या विंधन विहिरीचा समावेश आहे.

कागल तालुक्यातील तमनाकवाडा-दलितवस्ती, अर्जुनवाडा-माळवाडी तिठे पाणंद रोड, गलगले-वेताळ वस्ती, बोळावी-हसूर रोड या चार ठिकाणी अशा एकूण २६ विंधन विहिरीच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. 

 

टॅग्स :Waterपाणीkolhapurकोल्हापूर