शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

अरिफ पठाण मित्र मंडळाची रिक्षा सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:30 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हिंदु सणवारात कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती देणारे अनेक अनुभव आहेत. असेच एक रिक्षाचालक अरिफ पठाण हे गेल्या पाच वर्षांपासून भाविकांच्या घरी मोफत गणेशमूर्ती पोहोच करतात.या उपक्रमात सातत्य राखत त्यांनी यंदाही सकाळी ७ वाजल्यापासून गंगावेश परिसरातून गणेशमूर्ती नेण्यासाठी येणाºया भाविकांना मोफत घरपोच सेवा दिली. दिवसभरात २५ रिक्षांतून ...

ठळक मुद्दे मला ही सेवा करण्याची संधी माझ्यासाठी ईश्वरी सेवाच आहे, अशी कबुलीही पठाण यांनी दिली. दिवसभरात २५ रिक्षांतून या रिक्षाचालकांनी ७५० हून अधिक गणेशमूर्ती भक्तांच्या घरी मोफत व सुखरूप पोहोचविल्या.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हिंदु सणवारात कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती देणारे अनेक अनुभव आहेत. असेच एक रिक्षाचालक अरिफ पठाण हे गेल्या पाच वर्षांपासून भाविकांच्या घरी मोफत गणेशमूर्ती पोहोच करतात.

या उपक्रमात सातत्य राखत त्यांनी यंदाही सकाळी ७ वाजल्यापासून गंगावेश परिसरातून गणेशमूर्ती नेण्यासाठी येणाºया भाविकांना मोफत घरपोच सेवा दिली. दिवसभरात २५ रिक्षांतून या रिक्षाचालकांनी ७५० हून अधिक गणेशमूर्ती भक्तांच्या घरी मोफत व सुखरूप पोहोचविल्या. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कणेरकरनगर, पिराचीवाडी, खुपिरे (ता. करवीर), शिंगणापूर, सुभाषनगर, संभाजीनगर, राजारामपुरी, रूर्ईकर कॉलनी, सुर्वेनगर, उचगांव, आर. के. नगर आदी परिसरातील गणेशभक्तांना ही सोय पठाण यांच्यासह २५ चालकांनी मोफत दिली.

ही सेवा विकी देसाई, राजकुमार ढवळे, शेखर कोळेकर, राजू पाटील, सचिन केळुसकर, जयंत जाधव, प्रवीण पवार, अमित खाडे, विलास लोहार, प्रदीप जाधव, सूरज शेख, बाळासाहेब पाटील, प्रकाश पवार, सुरेश करले, दीपक पोवार, प्रशांत खाडे, दिलीप कोठावळे, जयसिंग खांडेकर, जीवा खांडेकर, बाळ महाराज पाटील, सुहास शेटे, सतीश सातारकर, विकास धाडणकर, आदींनी ही सेवा दिली. सर्वधर्मियांचे देव एकच असतात. त्यातून मला ही सेवा करण्याची संधी माझ्यासाठी ईश्वरी सेवाच आहे, अशी कबुलीही पठाण यांनी दिली.