कोल्हापूर : बारावी परीक्षेची शहरातील विविध महाविद्यालयांतील बैठकव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे.
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी (केंद्र क्रमांक ४११) : विषय इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स् : कोरगावकर हायस्कूल सदर बझार (एक्स ०३२१७९ ते एक्स ०३२४०४). डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज (एक्स ०३२४०५ ते एक्स ०३२६५५). शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूल मुक्त सैनिक वसाहत (एक्स ०३२६५६ ते एक्स ०३२९०५). भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल कपूर वसाहतजवळ कदमवाडी (एक्स ०३२९०६ ते एक्स ०३३१०६). सुसंस्कार हायस्कूल भोसलेवाडी (एक्स ०३३१०७ ते एक्स ०३३२३१).
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज सदरबझार (एक्स ०३३२३२ ते एक्स ०३३६६२). व्होकेशनल एमसीव्हीसी : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज सदरबझार (एक्स १२६९३४ ते एक्स १२६९८८). बायोलॉजी : डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज कदमवाडी रोड (एक्स ०३२१७९ ते एक्स ०३२६५५). राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज सदर बझार (एक्स ०३२६५६ ते एक्स ०३३६६१). विज्ञान विभागातील उर्वरित सर्व विषयांची परीक्षा राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथे बोर्डाच्या नियोजित वेळापत्रकानुसार होईल.
श्री. शहाजी छत्रपती महाविद्यालय (केंद्र क्रमांक ४१२) : या महाविद्यालयाच्या मुख्य केंद्राच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या शास्त्रशाखेच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था पुढील उपकेंद्रांमध्ये करण्यात आली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जुना बुधवार पेठ, तोरस्कर चौक : शास्त्र (एक्स ०३३६६३ ते एक्स ०३४११२). श्री साई हायस्कूल दसरा चौक : शास्त्र (एक्स ०३४११३ ते एक्स ०३४३१२). छत्रपती राजाराम हायस्कूल कसबा बावडा : शास्त्र (एक्स ०३४३१३ ते एक्स ०३४६१३). नेहरू हायस्कूल दसरा चौक : शास्त्र (एक्स ०३४६१४ ते एक्स ०३४८६४). विषय भूगोल (इंग्रजी माध्यम) सर्व विद्यार्थी. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय दसरा चौक : शास्त्र (एक्स ०३४८६५ ते एक्स ०३५४२५, एमसीव्हीसी सर्व विद्यार्थी). विषय भूगोल (मराठी माध्यम) सर्व विद्यार्थी. हिंदी, संस्कृत, जनरल फाऊंडेशन, अर्थशास्त्र, भूगोल, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर सायन्स, एमसीव्हीसी विषयाचे सर्व पेपर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयामध्ये होतील.
गोपाळकृष्ण गोखले कॉलेज (केंद्र क्रमांक ४२२) : इंग्रजी (एक्स ०७९१८५ ते एक्स ०७९५५९). हिंदी (एक्स ०७९१९० ते एक्स ७९६६५). जर्मन (एक्स ०७९५८२). मराठी (एक्स ०७९१८५ ते एक्स ०७९५७०). उर्दू (एक्स ०७९१९८ ते एक्स ०८००५२). राज्यशास्त्र इंग्रजी माध्यम (एक्स ०७९१९६ ते एक्स ०८०१३३). मराठी माध्यम (एक्स ०७९१९० ते एक्स ०७९५९४). उर्दू माध्यम (एक्स ०७९२३७ ते एक्स ०८००५२). इतिहास इंग्रजी माध्यम (एक्स ०७९१९६ ते एक्स ०८०१४४). मराठी माध्यम (एक्स ०७९१८६ ते एक्स ०७९६११). उर्दू माध्यम (एक्स ०७९२३७ ते एक्स ०८००५२). समाजशास्त्र इंग्रजी माध्यम (एक्स ०७९१९६ ते एक्स ०८०१३३). मराठी माध्यम (एक्स ०७९१८५ ते एक्स ०७९५९९). उर्दू माध्यम (एक्स ०७९२३७ ते एक्स ०८००५२).
अर्थशास्त्र इंग्रजी माध्यम (एक्स ०७९१९६ ते एक्स ०८०१३३). मराठी माध्यम (एक्स ०७९१८५ ते एक्स ०७९६२१). वस्त्रशास्त्र (एक्स ०७९२३६ ते एक्स ०८००८५). भूगोल इंग्रजी माध्यम (एक्स ०७९३०३). मराठी माध्यम (एक्स ०७९१८५ ते एक्स ०७९६३१). सहकार मराठी माध्यम (एक्स ०७९१९१ ते एक्स ०८००९९). मानसशास्त्र इंग्रजी माध्यम (एक्स ०७९१९९ ते एक्स ०८०१३३). मराठी माध्यम (एक्स ०७९१८५ ते एक्स ०७९५४५). राजाराम कॉलेज इंग्रजी (एक्स ०७९५६० ते एक्स ०७९९३४). हिंदी (एक्स ०७९६६७ ते एक्स ०८०१३४). मराठी (एक्स ०७९५७१ ते एक्स ०७९८७५). राज्यशास्त्र मराठी माध्यम (एक्स ०७९६०४ ते एक्स ०८०१३२).
इतिहास मराठी माध्यम (एक्स ०७९६१२ ते एक्स ०८०१३८). समाजशास्त्र मराठी माध्यम (एक्स ०७९६०२ ते एक्स ०८०१३९). अर्थशास्त्र मराठी माध्यम (एक्स ०७९६२३ ते एक्स ०८०१४५). भूगोल मराठी माध्यम (एक्स ०७९६३४ ते एक्स ०८०१३६). मानसशास्त्र मराठी माध्यम (एक्स ०७९५४६ ते एक्स ०८०१३५). आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल इंग्रजी (एक्स ०७९९३५ ते एक्स ०८०१८०). मराठी (एक्स ०७९८७६ ते एक्स ०८०१६५).
दिव्यांग प्रवर्गातील (अंध अथवा अपंग) विद्यार्थ्यांचे सर्व विषयांचे पेपर आणि अतिरिक्त बैठक क्रमांकातील विद्यार्थ्यांचे सर्व विषयांचे पेपर, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम, जर्मन, उर्दू, वस्त्रशास्त्र, सहकार या विषयांचे पेपर गोखले कॉलेज येथे होतील.