शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दसरा चौकात मिळकतींचे फेरसर्वेक्षण

By admin | Published: July 27, 2016 12:02 AM

जी.आय.एस. कार्यप्रणालीचा वापर : कामाची उपायुक्तांकडून पाहणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने जीआयएस कार्यप्रणालीद्वारे सर्व मिळकतींच्या सर्वेक्षणाचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. या कामाची उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी दसरा चौक येथील सीता कॉलनी येथे भेट देऊन मिळकतींच्या सर्वेक्षणाची पाहणी केली.उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती घेऊन अधिक माहिती संकलित करण्याच्या सूचना संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे, सायबर टेक सिस्टीम अ‍ॅण्ड सॉफ्टवेअर लि.चे जनरल मॅनेजर जयंत पंत, प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत सिंग, कर्मचारी उपस्थित होते. हे फेरसर्वेक्षण महाराष्ट्र महानगरपालिका तरतुदीनुसार करण्यात येत आहे. सर्वेक्षणाचे काम सायबर टेक सिस्टीम अ‍ॅण्ड सॉफ्टवेअर लि. या संस्थेमार्फत सोमवारपासून सुरू झाले आहे. सर्वेक्षणात शहरातील मालमत्ताधारक व भोगवटाधारक, कुळ यांच्या नावांची, पत्त्यांची अशा विविध ८० मुद्द्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)