शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

खुशखबर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर सोन्याचा दर दीड हजाराने उतरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 11:45 AM

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या तोंडावर ग्राहकांसाठी ही गुड न्यूज ठरली आहे.

कोल्हापूर : रशिया, युक्रेनमधील युद्धामुळे सातत्याने वाढत असलेल्या सोन्याचा दर गेल्या चार दिवसांत दीड हजाराने कमी झाला आहे. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या तोंडावर ग्राहकांसाठी ही गुड न्यूज ठरली आहे. सोन्याचा दर प्रती १० ग्रॅम ५३ हजार ५०० वरून ५२ हजारांवर आला आहे. सणानिमित्त शनिवारी सराफ बाजार सुरू राहणार आहे.रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे गेले दोन महिने सोने-चांदीचे दर सातत्याने वाढत होते. सोन्याचा दर १० ग्रॅमला ५३ हजार ५०० पर्यंत वाढला होता; पण गेल्या चार दिवसांत हा वाढलेला दर कमी होत बुधवारी ५१ हजार ५०० वर आला. पण, गुरुवारी पुन्हा त्यात ५०० रुपयांची वाढ झाली. तरीदेखील हा दर मागील दोन महिन्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ग्राहकांना सणाच्या मुहूर्तावर उतरलेल्या दराने सोन्याची खरेदी करता येणार आहे.एरवी शनिवारी सराफ बाजार बंद असतो, पण गुढीपाडव्याला आवर्जून सोने-चांदीच्या अलंकारांची खरेदी केली जाते. तसेच कोरोनामुळे गेले दोन वर्षे विविध कारणाने बाजार बंद राहिला. त्यामुळे सराफ व्यावसायिकांचे तर नुकसान झालेच शिवाय ग्राहकांनाही आपल्या पसंतीनुसार दागिने खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. पण, आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने शनिवारीदेखील सराफ बाजार सुरू राहणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGoldसोनं