शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

Atal Bihari Vajpayee : मराठा आंदोलकांची वाजपेयींना आदरांजली : बेमुदत ठिय्या आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:05 PM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौक येथील बेमुदत आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमापूजन करून मराठा आंदोलकांनी आदरांजली वाहिली.

ठळक मुद्देमराठा आंदोलकांची वाजपेयींना आदरांजली बेमुदत ठिय्या आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौक येथील बेमुदत आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमापूजन करून मराठा आंदोलकांनी आदरांजली वाहिली.आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी दसरा चौकात सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे. आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू ठेवत माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या निधनाबद्दल आंदोलकांनी शोक प्रकट केला. यावेळी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. कोणतेही भाषण व घोषणाबाजी न करता हे आंदोलन सुरू ठेवण्यात आले.यावेळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, हर्षल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, गुलाबराव घोरपडे, सचिन तोडकर, किशोर घाटगे, अवधूत पाटील, विकी जाधव, किशोर घाटगे, शिवाजीराव हिलगे, नगरसेवक अर्जुन माने, विजयसिंह पाटील, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, कृष्णात हारूगडे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीkolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा