शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

धक्कादायक! कळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा, मोबाईल पुरविण्याचा पुन्हा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 6:48 PM

Jail CrimeNews- कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना पुन्हा एकदा गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाला. तेथील सुरक्षा यंत्रणा पुन्हा चव्हाट्यावर आली. चारचाकी वाहनातून दोघा अज्ञातांनी सुरक्षा भिंतीवरून तीन गठ्ठे कारागृहाच्या आतील आवारात फेकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

ठळक मुद्देकळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा, मोबाईल पुरविण्याचा पुन्हा प्रयत्नगांजा, मोबाईल, पेनड्राईव्हचे तीन गठ्ठे सुरक्षा भिंतीवरून आत फेकले

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना पुन्हा एकदा गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाला. तेथील सुरक्षा यंत्रणा पुन्हा चव्हाट्यावर आली. चारचाकी वाहनातून दोघा अज्ञातांनी सुरक्षा भिंतीवरून तीन गठ्ठे कारागृहाच्या आतील आवारात फेकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

कारागृहातील सुरक्षारक्षकांनी तातडीने संबधित गठ्ठे ताब्यात घेतले. तिन्हीही गठ्ठ्यात एकूण पाऊण किलो गांजा, दहा मोबाईल संच, दोन पेनड्राईव्ह, पाच चार्जिंग कॉड असा सुमारे १५ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत अज्ञात दोघांविरोधात गुन्हा नोंदविला.मंगळवारी कोल्हापूर ते गारगोटी मार्गावरील कारागृहाची तटबंदी क्र. १ समोरील फूटपाथनजीक चारचाकी वाहन थांबले. त्यातून दोघे उतरले. त्यांनी तीन मोठे गठ्ठे कारागृहाच्या उंच भिंतीवरून आत फेकले. त्यानंतर वाहन निघून गेले. हे कारागृह सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ते गठ्ठे ताब्यात घेतले. प्रत्येक गठ्ठ्यात कमी-जास्त प्रमाणात गांजा, मोबाईल संच आदी सुमारे १५ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल आढळला. 

टॅग्स :jailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर