शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

गायरान अतिक्रमणप्रश्नी स्वत:ची चिता रचून आत्मदहनाचा प्रयत्न, कोल्हापुरातील पन्हाळा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 5:47 PM

याप्रकारानंतर एकच खळबळ उडाली.

नितीन भगवान

पन्हाळा : गायरान अतिक्रमणप्रश्नी सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने एकाने पन्हाळा प्रांतकार्यालयासमोर जिवंतपणीच चिता रचून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पन्हाळा पोलिसांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकारानंतर एकच खळबळ उडाली.गायरानातील अतिक्रमणधारकांचे गेले तीन दिवस पन्हाळा प्रांत कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडूनआंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने मुलकीपड संघटनेचे अध्यक्ष व जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे, पुजा कदम व अशोक गायकवाड यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान आज सरण रचून शंकर कांबळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण पन्हाळा पोलीसांनी हा प्रयत्न हाणून पडला.याप्रकारानंतर प्रांत कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान आमदार डॉ. विनय कोरे यांनी घटनास्थळी येवुन शंकर कांबळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार कोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, नायब तहसीलदार विनय कौवलवकर, पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, कोडोली पोलिस निरीक्षक डोइजड, त्याचबरोबर अतिक्रमणधारक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर