शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

जिल्ह्यातील ६५ वाळू गटांचे होणार लिलाव

By admin | Published: January 04, 2015 9:18 PM

१७ जानेवारीस लिलाव : कोट्यवधीचा महसूल मिळणार

भादोले : कोल्हापूर जिल्ह्यातील ६५ वाळूगटांचे जाहीर लिलाव १७ जानेवारीला होणार असून, शासनाच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा होणार आहे. लिलावाची ई निविदा व ते ई लिलाव पद्धतीने होणार आहेत.जिल्ह्यातील ६५ वाळूगटांचे जाहीर लिलाव १७ जानेवारीला होणार आहेत. २०१४-१५ च्या वाळू रेती गटाच्या लिलावाची ई निविदा व ते ई लिलाव पद्धतीने करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खननाच्या नियमानुसार हे लिलाव होत आहेत.वाळूगटाची किंमत, अटी व शर्ती, इतर सर्व माहिती जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक ३ ते ११ जानेवारीपर्यंत नोंदणी आॅनलाईन पद्धतीने कागदपत्रे प्रत्यक्षात सादर करून नोंदणी मान्य करून घ्यावयाची आहे. दिनांक १२ ते १६ जानेवारीपर्यंत निविदा जमा करण्यात येणार आहेत, तर १७ जानेवारीला ई अ‍ॅक्शन (ई लिलाव)मध्ये भाग घेता येणार आहे.शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीपात्रात ४५ वाळूगट आहेत. यापैकी बस्तवाड येथे तीन, औरवाड येथे आठ गट, उदगाव येथे चार गट, कुटवाड येथे तीन गट, कवठेगुलंद येथे चार गट, कोथळी येथे चार गट, बुबनाळ येथे चार गट, शेडशाळ येथे तीन गट, खिद्रापूर येथे सहा गट, राजारापूर येथे दोन गट, तर हातकणंगले तालुक्यात वारणा नदीपात्रात चार वाळूंचे गट आहेत. यात घुणकी येथे तीन गट, रुकडी येथे एक गट, गडहिंग्लज तालुक्यात हिरण्यकेशी व घटप्रभा नदी पात्रात १६ वाळूगट, महागाव येथे सहा गट, हेब्बाळ येथे तीन गट, भडगाव येथे तीन गट आहेत. असे जिल्ह्यात ६५ वाळूगटांचे जाहीर लिलाव १७ जानेवारीला होणार आहेत.