शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘डीकेटीई’ला स्वायत्त दर्जा

By admin | Published: June 19, 2016 1:57 AM

कल्लाप्पाण्णा आवाडे यांची माहिती

इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या टेक्स्टाईल व इंजिनिअरिंग महाविद्यालयाला (डीकेटीई) विद्यापीठ अनुदान आयोग व शिवाजी विद्यापीठ यांनी शैक्षणिक स्वायत्तता बहाल करून ‘स्वायत्त अभियांत्रिकी कॉलेज’, असे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे ‘डीकेटीई’कडील सर्व अभ्यासक्रम स्वायत्त झाल्याने शिक्षणाचा एक वेगळा दर्जा व वैशिष्ट्यपूर्ण अध्याय सुरू झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. १९८२ मध्ये महाराष्ट्रातील पहिले विनाअनुदानित वस्त्रोद्योग पदविका अभ्यासक्रमाने सुरुवात झालेली ‘डीकेटीई’ आता अभियांत्रिकी व अन्य चार शाखांमध्ये शिक्षण देणारी यशस्वी संस्था म्हणून सर्वदूर परिचित झाली आहे, असे सांगून आवाडे म्हणाले, गेल्या तीन दशकांनंतर डीकेटीईमध्ये पदविकापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. वस्त्रोद्योगामध्ये पाच पदवी व तीन पदव्युत्तर, तर अभियांत्रिकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, (पान १० वर)