शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बच्चन वेडे कोल्हापुरीच असे आॅनलाईन करू शकतात... भारतात आणि परदेशातही दाखविली आपली ही अदाकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 5:06 PM

व्हॉटसअपवर आयोजित केलेल्या गाण्याच्या स्पर्धेला केवळ कोल्हापूरच नव्हे तर देश-विदेशातूनही सहभाग नोंदविला गेला आणि ही स्पर्धा चांगलीच चुरशीची झाली. एकापेक्षा एक आवडीची गाणी गाऊन बच्चनवेडी प्रेमीनी ही स्पर्धा संस्मरणीय अशीच केली.

ठळक मुद्देबच्चन वेडे कोल्हापुरी ग्रुप आयोजित ....बच्चन गाणी ऑन लाइन कराओके स्पर्धा 2020...एकूण तीन फेरी मधील स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 35 स्पर्धक होते, ज्यातुन अंतिम फेरी सठि 17 स्पर्धक निवडले गेले....

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग स्तब्ध आहे. लॉकडॉऊनमुळे देशवासिय घराघरात बसून आहेत. काहीजण आपली कला, रेसीपी, छंद जोपासत आहेत. अशातच कोल्हापूरी मात्र लयभारी. म्हणूनच म्हणतात ना जगात भारी कोल्हापुरी. निवांत बसेल तो कसला कोल्हापूरी.. लॉकडाऊनच्या काळातही येथील 'बच्चनवेडे कोल्हापूरी' यांनी व्हॉटसअपवर आयोजित केलेल्या गाण्याच्या स्पर्धेला केवळ कोल्हापूरच नव्हे तर देश-विदेशातूनही सहभाग नोंदविला गेला आणि ही स्पर्धा चांगलीच चुरशीची झाली. एकापेक्षा एक आवडीची गाणी गाऊन बच्चनवेडी प्रेमीनी ही स्पर्धा संस्मरणीय अशीच केली.

घर बसल्या हौशी गायकानी कोल्हापुर, कराड, सातारा, पुणे, सांगली, उस्मानाबाद , कर्नाटक राज्य आणि दुबई  येथून बच्चन गाणी स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, एकूण 126 स्पर्धाकांनी भाग घेतला. एकूण स्त्री - पुरुष मिळून 6 विजेते घोषित केले गेले..सम्पूर्ण स्पर्धा ऑन लाइन पद्धतिने व्हाट्सअप वर घेण्यात आली... त्यामुळे या बच्चनवेडे कोल्हापूरी ची चर्चा मात्र यानिमित्ताने खूपच रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

स्पर्धा कमिटी उपसरपंच कमिटी कुंदन ओसवाल, शुभदा कुलकर्णी, लक्ष्मण कांबळे, सचिन गायकवाड  तर स्पर्धा परीक्षक : सूरज नाईक, सरिता सुतार, प्रसाद जमदग्नी होते. 

या स्पर्धेचा निकालही जाहीर झाला असून तो असा आहे.

  • अंतिम फेरी विजयी उमेदवार

1. तेजस अतिग्रेतुम हो मेरे दिल की धडकन2. प्रशांत प्रभावळकरबने चाहे दुष्मन जमाना3. जितेंद्र कामतखैके पान बनारसवाला4. शशिकांत जाधवजहा चार यार मिल जाये5. अनिल सुतारतानेदीन तंदानामहिला स्पर्धक .....1. अंजली गायकवाडअन्ग्रेजी मे केहते है के कछव2. अर्चना पदकीसमंदरमे नहाके और भि नमकीनआयोजक टीम👇🏼👇🏼👇🏼बच्चनवेडे ग्रुप करितासंकल्पना- सुधर्म वाझे, ग्रुप ऍडमिन,राजू नान्द्रे , व्हाईस ऍडमिन 

 

 

 

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनmusicसंगीतkolhapurकोल्हापूर