शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

बेळगाव : म्हादई येथील कळसा भांडुरा पाणी वाटप वाद चिघळला, शेतकऱ्यांच्या उत्तर कर्नाटक बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:37 AM

कळसा भांडुरा पाणी वाटप वादा वरून शेतकऱ्यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यासह उत्तर कर्नाटकात बंद पुकारला आहे. या बंदमुळे महाराष्ट्र आणि गोवा येथे जाणारी प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने हा पाणी तंटा सोडवावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा बंद पुकारला आहे.

ठळक मुद्देहुबळी राष्ट्रीय महामार्ग रोखलाबेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग, सौंदत्तीसह बैलहोंगलमध्ये बंदबेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीतही बंद

बेळगाव : म्हादई येथील कळसा भांडुरा पाणी वाटप वादावरून शेतकऱ्यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यासह उत्तर कर्नाटकात बंद पुकारला आहे. या बंदमुळे महाराष्ट्र आणि गोवा येथे जाणारी प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने हा पाणी तंटा सोडवावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहेबेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग, सौंदत्तीसह बैलहोंगल आणि बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीत बंद पुकारला आहे. या तिन्ही तालुक्यातील शाळा कॉलेजना सुट्टी देखील देण्यात आली आहे. उत्तर कर्नाटकात बंदच्या पार्श्वभूमीवर विश्वेश्वरय्या विद्यापीठाच्या बी इचा एक विषयाचा परिक्षेचा पेपर देखील रद्द करण्यात आला आहे.बेळगावातही बंदचा परिणामबेळगावकडून हुबळी-धारवाडकडे जाणाऱ्या बसेस राष्ट्रीय महामार्गावरच रोखण्यात आल्या असून याचा काही प्रमाणात बेळगाव मार्केटवरही परिणाम झाला आहे. याशिवाय बेळगावहून महाराष्ट्र आणि गोव्याकडे जाणाऱ्या बसेस रोखण्यात आल्या असल्याने त्याचा त्रास गोवा आणि महाराष्ट्राकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना होत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील बस सेवाही ठप्प झाल्याने स्थानिक प्रवाशांनाही हाल सोसावे लागले आहेत

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीgoaगोवाKarnatakकर्नाटक